ते जाऊदे.
हे महत्वाच आहे.....👉👉👉
माझं नाव नीलम रवी जाधव.
मी भिवंडीला राहते.
या game बद्दल मला माझ्या भावाकडून समजले.
त्याने मला game खेळायला शिकवले.
तो भाड्याच्या रूममध्ये राहत होता आणि मी स्वतः च्या घरात राहत होते. तेव्हापासून मी game खेळायला
सुरुवात केली...! आता दोघं पण भाड्याच्या रूममध्ये राहतो.
ह्या खेळाची सवय लागू शकते.
स्वतःच्या जबाबदारीवर खेळा. यात आर्थिक जोखीम असू शकते. 😊
No comments:
Post a Comment