पेट्रोलमध्ये 2वर्षात इथेनॉलचे मिश्रण पेट्रोल मंत्री हारदीप सिंग पुरी 2030 पर्यंत लक्ष घाटले सरकारने पेट्रोलचे इथेनॉलिश्रीकरण 20% वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे. मात्र वेगाने काम केले जात आहे. जेणेकरून लक्ष आता ते 2025/26 पर्यंत पूर्ण केले जाईल. असे केंद्रीय पेट्रोल मंत्री हारदीप सिंह पुरी यांनी सांगितले.
Honar ahe ka
ReplyDelete